बुद्धात विठ्ठल...
येशूत विठ्ठल...
महावीरात विठ्ठल...
गुरूनानकात विठ्ठल...
पैगंबरात विठ्ठल....

वाशीमचे कवी अभिषेक अवचार यांची सलोख्याची कविता...

#वारी_सलोख्याची #पंढरपूर #साथचल #saathchal